Kagal Civic Polls Saam
Video

कोल्हापुरात तृतीयपंथी अन् पोलिसांमध्ये राडा; बॅलेट युनिट बदलल्याचा आरोप, VIDEO समोर

Kagal Civic Polls: कागल नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीय आणि पोलिसांमध्ये वाद. काही उमेदवार आणि कार्यकर्ते पक्षाचे चिन्हे घेऊन येत असल्याचा आरोप. बॅलेट युनिटही अचानक बदलल्याचा केला आरोप.

Bhagyashree Kamble

कोल्हापुरात कागल नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सकाळपासूनच कोल्हापुरकरांकडून बूथबाहेर रांगा लावल्या जात आहे. दरम्यान, कागलमध्ये तृतीयपंथीय आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. कागल येथील प्रभाग क्रमांक ५ या मतदान केंद्रावर जनतेकडून मतदान करण्यात येत होते. या दरम्यान, काही तृतीयपंथी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.

यादरम्यान, मतदान केंद्रावर तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. मतदान केंद्रात बॅलेट युनिट अचानक बदलल्याचा आणि काही कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह घेऊन आत येत असल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला. याच कारणावरून तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप, विरोधकांचा आरोप

Local Body Election : सर्वात मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

Matki Rassa Bhaji: गावरान स्टाईल झणझणीत मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT