Kolhapur crime News Today Saam TV News
Video

Kolhapur Jail News: कैद्यांपर्यंत कोण पोहोचवतंय मोबाईल फोन? कोल्हापूर जेलमधून आणखी 10 मोबाईल जप्त!

Kolhapur Crime News: कोल्हापूर क्लीन मोहिमेत पुन्हा मोबाईल सापडले असल्यानं जेल प्रशासनावरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

Saam TV News

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून दोन दिवसात आणखी दहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कळंबा कारागृहामध्ये राबविण्यात आलेल्या ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोल्हापूर क्लीन मोहिमेत पुन्हा मोबाईल सापडले असल्यानं जेल प्रशासनावरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती केली. गेल्याच आठवड्यात 75 मोबाईल याच जेलमध्ये आढळून आले होते. जेलमध्ये असलेल्या कैद्यांकडे मोबाईल फोन आले कुठून असा सवाल यानिमित्ताने विचारला जात होता. त्यातच पुन्हा करण्यात आलेल्या कारवाईत आणखी मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आता जेल प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर आल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT