Kokan Railway News Saam Tv News
Video

Kokan Railway News | अवघ्या 63 सेकंदात कोकण रेल्वेची तिकीटं संपली

Kokan Railway News | गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या 63 सेंकदात प्रतीक्षा यादी पाचशे पार गेली आहे सर्व गाड्या एका मिनिटात आरक्षित झाल्या.

Saam TV News

Kokan Railway News | कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या 63 सेंकदात प्रतीक्षा यादी पाचशे पार गेली आहे सर्व गाड्या एका मिनिटात आरक्षित झाल्या. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केला आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजीचे आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालं. यानंतर केवळ 63 सेकंदांनी कोकणकन्या एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट 580 च्या पार गेली. कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचं बुकिंगही फुल्ल झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंगल मेडो’ रिसॉर्टचे संचालक कुणाल जयंत पटेल यांची आत्महत्या

T20 Mumbai League: T20 मुंबई लीगमध्ये नवव्या टीमची भर; नवी मुंबईच्या खेळाडूंना आता मिळणार मोठी संधी

Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 15,200 रुपयांची स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे दर किती?

SCROLL FOR NEXT