Vishal Patil Saam TV News
Video

Who is Vishal Patil : सांगलीतून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील कोण आहेत?

Sangli News: काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे विशाल पाटील नाराज झाले होते. त्यामुळे सांगलीचं राजकारण ढवळून निघाल्याचं बोललं जातंय.

Saam TV News

सांगलीचं राजकारण सध्या गाजतंय... त्याचं कारण एक नाव.. ते म्हणजे विशाल पाटील. पण विशाल पाटील (Vishal Patil Sangli) म्हणजे नेमके कोण? त्यांची ओळख काय? राजकीय प्रवास काय? ते शिकले किती? करतात काय? असा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सांगलीतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आग्रही असणाऱ्या विशाल पाटील यांचं शिक्षण, त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांची कौटुंबीक पार्श्वभूमी नेमकी काय आहेत? या सर्व प्रश्नांचा आढावा या व्हिडीओतून घेण्यात आला आहे. काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे विशाल पाटील नाराज झाले होते. त्यामुळे सांगलीचं राजकारण ढवळून निघाल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT