Kiran Sarnaik | Saam Tv News
Video

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झालाय. अपघातात 4 जण ठार झाल्याची प्राथमिक माहितीये. या गाडीमध्ये...

Saam TV News

Kiran Sarnaik | शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झालाय. अपघातात 4 जण ठार झाल्याची प्राथमिक माहितीये. या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होते. दोन गाड्या आमनेसामने धडकून हा अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरा नजीक हा अपघात झालाय. अपघातात काही जण जखमी असल्याची माहिती मिळतीये. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय. अपघातात दोन्ही वाहनाचा चुराडा झालाय. आमदार किरण सरनाईक कुटूंबावर शोककळा पसरलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT