kedarnath news  saam tv
Video

केदारनाथ मार्गावर दरड कोसळली; हजारो भाविक अडकले|VIDEO

Massive Landslide Disrupts Kedarnath Yatra: केदारनाथ घाटीमध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे

Omkar Sonawane

केदारनाथ घाटीमध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे केदारनाथला जाणाऱ्या मुख्य पायी मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून, या मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

या घटनेमुळे हजारो भाविक मार्गातच अडकले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम प्रशासनाच्या मदतीने सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्यावर मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

प्रशासनाने भाविकांनी सध्या यात्रा पुढे ढकलावी व हवामान सुधारल्याशिवाय पुढील प्रवास करु नये, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Tourism: सोलापूरजवळ वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन; लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

Shocking : धक्कादायक! गुंडांनी चोर समजून बंधक ठेवलं; ३ दिवस अमानुष छळ, गुप्तांगात पेट्रोल ओतलं

Maharashtra Live News Update: ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांची नाराजी दूर करणार - एकनाथ शिंदे

Bus Accident : शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बसउलटली; ३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर

SCROLL FOR NEXT