Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
Video

KDMC Mayor : ठाकरेंचे २ नगरसेवक मनसेत तर २ गायब, कल्याणचं चक्रावणारे राजकारण

KDMC mayor election update : कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौरपदासाठी सुरू असलेल्या संघर्षात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मनसेत दाखल झाले असून दोन नगरसेवक बेपत्ता आहेत.

Namdeo Kumbhar

Kalyan Dombivli political news : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाचे ११ नगरसेवकांपैकी फक्त ७ गटनेता निवडीला हजर राहिले. दोन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून बेपत्ता आहेत, तर स्वप्नील केणे व राहुल कोट हे दोघे मनसेत सामील झाले. यामुळे मनसेच्या नगरसेवकांची संख्या ७ झाली. ठाकरे गटाने ९ नगरसेवकांना (७ ठाकरे + २ मनसे) अज्ञात ठिकाणी नेले. बहुमतासाठी ६२ जागा आवश्यक आहेत. शिंदे गटाकडे ५३, भाजपकडे ५० नगरसेवक आहेत. फोडाफोडीमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT