Karuna Munde announcing the launch of her new party ‘Swarajya Shakti Sena’ during a press conference in Mumbai. Saam Tv
Video

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

Karuna Munde Forms Swarajya Shakti Sena: करुणा मुंडे यांनी ‘स्वराज्य शक्ति सेना’ या नव्या पक्षाची स्थापना केली असून महायुती आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीपूर्वी मुंडेंच्या या पावलामुळे राज्यात नवा राजकीय भूचाल निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

करुणा मुंडे यांनी आज थेट पक्ष स्थापन केला आहे. ऐन निवडणुकीपूर्वीच त्यांनी पक्ष स्थापन करून महायुती आणि महाविकासआघाडीला त्यांनी चॅलेंज केले आहे. स्वराज्य शक्ति सेना असे या पक्षाचे नाव आहे. यामध्ये ते जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणुका लढणार आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केले. माझी मुंबईत दोन तीन मोठ्या पक्षासोबत बैठक आहे. असा दावा करुणा मुंडे यांनी केला. मी मागच्या दोन वर्षांपासून संघर्ष करते आहे. लढते आहे. मी जेलमध्ये होते. तेव्हा माझे कार्यकर्ते दीड महिना बाहेर बसून होते. त्यांना तिकीट मिळणार की नाही? हे पाहून युती करणार असे करुणा मुंडे यांनी जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT