Maharashtra CM Devendra Fadnavis responds to the tree-felling controversy surrounding the Torrent Power Karjat saam tv
Video

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Torrent Power Karjat Project: कर्जत येथील टोरेंट पॉवर पंप स्टोरेज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोडीवर आपली प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राजकारण तापलंय. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाणा साधला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढलाय."कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा संपूर्णपणे पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प विरोधकांकडून केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरूय, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलाय. हा गुजरातचा प्रकल्प नसून महाराष्ट्राचा आहे. यातील गुंतवणूक, रोजगार आणि निर्माण होणारी वीज सर्वकाही महाराष्ट्रालाच मिळणार आहे. या प्रकल्पातून तब्बल ३०००० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून महाराष्ट्राला१२००० मेगावॉट स्वच्छ वीज उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

SCROLL FOR NEXT