Kankavli Politics Saam
Video

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Nilesh Rane met Sandesh Parker कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला आहे. संदेश पारकर यांच्या घरी आमदार निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण भेट झाली.

Namdeo Kumbhar

Why Nilesh Rane met Sandesh Parker before Kankavli Nagar Panchayat election : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. या वेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. संदेश पारकर यांनी नारायण राणे यांची साथ सोडल्यानंतर आमदार निलेश राणे पहिल्यांदाच पारकर यांच्या घरी पोहोचल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमुळे कणकवली आणि सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि याचे भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : भाजपचा पुन्हा शिंदेंना धक्का, नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला, जय महाराष्ट्र करत घेतलं कमळ हातात

LIC Policy: मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! या योजनेत मॅच्युरिटीवर मिळतात ५.८४ लाख रुपये; वाचा कॅल्क्युलेशन

Gautam Gambhir: रवी शास्त्रीने गौतम गंभीरला घेतले फैलावर, मनमानी कारभारामुळे सुनावले खडे बोल

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Sheera Recipe: मऊ लुसलुशीत रव्याचा शिरा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT