kalyan news  Saam tv
Video

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Kalyan Police News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा नोंदवण्यायत आला. कोर्टात सुनावणीदरम्यान हा प्रकार समोर आला.

Saam Tv

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

kalyan Police : कल्याण मोहने परिसरात गावगुंडांनी लहुजी नगर परिसरात दगडफेक करत लाठ्या-काठ्यांनी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत पोलिसांनी 2 वर्षाच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न करणे असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता दोन वर्षांच्या मुलीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे वकिलाने न्यायाधीशाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तपासा अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT