Ramesh Jadhav Uddhav Thackeray News Saam TV News
Video

Kalyan Lok Sabha Election: उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घ्यायला सांगितला म्हणून अर्ज मागे घेतला - रमेश जाधव

Kalyan Politics News Today: उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्याने अर्ज मागे घेतल्याचं रमेश जाधव यांनी म्हटलंय.

Saam TV News

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटलाय. ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्याने अर्ज मागे घेतल्याचं रमेश जाधव यांनी म्हटलंय. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरच अधिकृत उमेदवार असल्याचंही त्यामुळे आता स्पष्ट झालंय. कल्याणमध्ये रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. अखेर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं कल्याणमध्ये वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. या लढतीत आता कोण बाजी मारतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मराठवाड्यात उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान; सरकारकडून तातडीची मदत मिळणार|VIDEO

Accident News : नाईट ड्युटी करून घरी परतताना काळाची झडप; स्कूल व्हॅनच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, संतप्त जमावाने फोडले वाहन

Dadar Tourism: दादरपासून हाकेच्या अंतरावरील hidden पर्यटनस्थळं; वन डे ट्रिपसाठी परफेक्ट प्लॅन

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT