Abhijit Bichukale Saam TV News
Video

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Kalyan Lok Sabha Election 2024: कल्याण लोकसभा मतदार संघच त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्यासाठी का निवडला? याबाबतही स्पष्टीकरण केलं.

Saam TV News

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार (Kalyan Lok Sabha Election 2024) संघातून लोकशभा निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी साम टीव्हीसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदार संघच त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्यासाठी का निवडला? याबाबतही स्पष्टीकरण केलं. साम टीव्हीचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याशी बातचीत करताना बिचुकले यांना वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर सनसनाटी विधानं करत नेमकं काय म्हटलं? तेच आता या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घराला मिळाला नवा कॅप्टन; कोण असेल निशाण्यावर? सदस्यांची उडणार झोप

MLC Election Result : नागपूर पदवीधरमध्ये भाजपचा गेम? '2' क्रमांकाचा कोहळेंना फटका, भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगवर प्रश्नचिन्ह

Cycling Benefits: लहानपणीचा खेळ होईल वजन कमी करण्याचं निमित्त, जीममध्ये खूप मेहनत नाही ३० मिनिटं करा सायकलिंग

Maharashtra News Live Update: नाशिक त्रंबकेश्वर येथे आकर्षक फुलांची सजावट आली करण्यात

Maharashtra Politics: लायकी काढणाऱ्या निलेश राणेंना नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर, थेट नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर केला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT