Kailash Patil Got dizsiness In Rally of Omprakash Rajenimbalkar Saam TV
Video

Kailas Patil Dharashiv News: वाढलेल्या तापमानाचा प्रचारालाही फटका! ठाकरे गटाच्या आमदाराला अचानक उष्माघाताने भोवळ

Dharashiv News Today: ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाररॅलीत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना भोवळ आली.

Saam TV News

धाराशिव : महाविकास आघाडीचे धाराशीवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाररॅलीत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता नेमकी त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मविआच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंसह रोहित पवारही धाराशीवमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर कैलास पाटील यांना अचानक भोवळ आल्यानं कार्यकर्त्यांचाही एकच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

Healthy Chapati : गव्हाची चपाची पौष्टीक करण्यासाठी खास टिप्स, मुलांच्या टिफीनसाठी खास रेसिपी

SCROLL FOR NEXT