jitendra Awhad threatened by bishnoi gang Saam TV
Video

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी...

Saam TV News

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाहीत तर सलमान खान सारखं प्रकरण करू, अशी धमकी देण्यात आलीये. रोहित गोदारा असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आपण ऑस्ट्रेलियातून बोलत असल्याचं ही व्यक्ती म्हणाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT