Jitendra Awhad React On Sonia Duhan over her statement  Saam TV
Video

Sonia Duhan यांच्यावरील वक्तव्यानंतर Jitendra Awhad यांची मोठी प्रतिक्रिया

Jitendra Awhad News Today | सुनिया दुहान शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चेनंतर आणि सुप्रिया सुळेंवर केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

Saam TV News

शरद पवार गटाच्या प्रवक्त्या सोनिया दुहान शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्या कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी जोरात हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे समर्थकांमुळे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याचं दुहान यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आणि आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सोनिया दुहान यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. दुहान इंदिरा गांधी आहेत का? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Saving Tips: गॅस सिलिंडर संपू नये म्हणून गॅसची बचत कशी करायची?

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांचं मंत्रिपद धोक्यात, आठवडाभरात त्याचं मंत्रिपद जाणार?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; रक्तदान करून सुरू केलं आंदोलन

Iran-America War: इराण-अमेरिकेचं युद्ध १० दिवसांसाठी थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती | VIDEO

Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

SCROLL FOR NEXT