Feng Shui Turtle : भरपूर पैसा, नातंही फुलेल, 'ही' १ गोष्ट करेल घराचं गोकुळ; वास्तूशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

Alisha Khedekar

कासवाचे महत्त्व

फेंग शुईमध्ये कासवाला स्थैर्य, दीर्घायुष्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. घरात ठेवताना योग्य दिशा महत्त्वाची असते.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

योग्य जागा निवडा

कासव घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास करिअर आणि प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी फेंग शुईमध्ये मान्यता आहे.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

आर्थिक स्थितीत सुधारणा

कासव योग्य पद्धतीने ठेवल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होऊन धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात, अशी धारणा आहे.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

करिअरमध्ये प्रगती

नोकरी किंवा व्यवसायात सतत अडथळे येत असल्यास कासव उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

घरात शांतता

फेंग शुईच्या मान्यतेनुसार कासवाची उपस्थिती घरातील वातावरण शांत ठेवण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

नात्यांमध्ये गोडवा

कासव घरातील स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य वाढते, अशी धारणा आहे.

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Feng Shui Tortoise Placement Benefits Vastu Tips | Google

NEXT : दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई का येते? 'ही' ६ कारणे वाचा

We Feel Lazy When We See Someone Else Yawning | Google
येथे क्लिक करा