सरकारच्या डोक्यात मनुस्मृती शिरली आहे असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच मागासवर्गीयांनी पुढे जाऊ नये अशी या सरकारची इच्छा आहे असेही आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी आव्हाड म्हणले की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जात होती. या शिष्यवृत्तीसाठी आधी उत्पन्नाची अट नव्हती, आता यासाठी ८ लाख रुपये उत्पन्न अशी अट ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पुढे जाऊ नये अशी सरकारची इच्छा आहे अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.