Jitendra Awhad Latest News Saam TV News
Video

Video: जितेंद्र आव्हाड यांचा EVM बाबत खळबळजनक आरोप! व्हिडीओ शेअर करत नेमकं काय म्हणाले?

Jitendra Awhad Latest News: ठाण्यात भंगारात देण्यात आलेलं EVM वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे.

Saam TV News

ठाणे : ठाण्यात भंगारात देण्यात आलेलं EVM वापरलं जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे. मतदान कार्डाचा व्हिडीओही (Jitendra Awhad Latest News) त्यांनी शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. सोशळ मीडियावर एका व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केला. या व्हिडीओत भंगारात जमा असलेले ईव्हीएम दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथील असल्याचा दावाही आव्हाडांनी केला आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच आता आव्हाडांनी केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळात भाजपची विजयी मिरवणूक,भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन

वारं फिरलं, भाजप आणि शिंदेसेनेला काँग्रेसचा पॉवरफूल दणका, 35 वर्ष काम केलेल्या शेकडो निष्ठावंताचा राजीनामा

फिरकी गोलंदाजी, शेवटच्या षटकांत तुफानी फटकेबाजी; ५ आयपीएल संघांकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती

Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

Amboli Recipe : कोकण स्पेशल आंबोळी कशी बनवायची? 'हे' आहे पारंपरिक रेसिपीचे सीक्रेट

SCROLL FOR NEXT