Jitendra Awhad News Saam Tv News
Video

Jitendra Awhad News | जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला! मनुस्मृतीचं दहन करताना नेमकं काय घडलं?

Jitendra Awhad News |मनुस्मृतीचं दहन करताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला? नेमकं प्रकरण काय?

Saam TV News

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे. मनुस्मृतीच्या प्रति जितेंद्र आव्हाड यांनी फाडल्या. मनुस्तीच्या प्रतिवर बाबासाहेबांचा फोटो होतो. तो सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमानाचा पारा 35 अंशांवर

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

SCROLL FOR NEXT