Jayant Patil On Election Campaign Saam Tv News
Video

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी सभांना गर्दी होते का यावर बोलताना आम्ही काय पैसे वगैरे देऊन लोकं जमा करत नाही असं थेट सांगितलंय.

Saam TV News

Jayant Patil On Election Campaign | साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी सभांना गर्दी होते का यावर बोलताना आम्ही काय पैसे वगैरे देऊन लोकं जमा करत नाही असं थेट सांगितलंय. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही सभांना भरपूर गर्दी असते असं जयंत पाटील म्हणालेत. त्याचबरोबर अजितदादांना चारच जागा देण्यात आल्या यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सुरूवातीला अजितदादांच्या बोलण्यात भलतंच काहीतरी यात होतं. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवायला हवा की नाही याचा विचार करायला हवा होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT