Jay Pawar breaks down in tears while remembering his father Ajit Pawar during Baramati bypoll campaign rally. Saam Tv
Video

अजितदादांच्या आठवणीने जय पवारांचे डोळे पाणावले; पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

Jay Pawar Emotional Video Baramati Bypoll Campaign: बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना जय पवार वडील अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाले.

Omkar Sonawane

बारामती विधानसभा पोतिनिवडणुकीच्या रणधुमाळीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधानानंतर बारामतीची जागा रिक्त झाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी प्रचाराचा औपचारिक शुभारंभ आज कन्हेरी येथे एका जाहीर सभेने करण्यात आला. मात्र या सभेचे मुख्य आकर्षण ठरले ते जय पवार यांचे भावून होणे. सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना वडील अजित पवार यांच्या आठवणीने जय पवार यांचे डोळे पाणावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT