Manoj Jarange News: हाकेंच्या उपोषणावर जरांगेंचा खळबळजनक आरोप Saam TV
Video

Manoj Jarange News: हाकेंच्या उपोषणावर जरांगेंचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange On Laxman Hake Video: सरकारने जाती जातीमध्ये दंगल घडवण्यासाठी आंदोलन उभं केलं असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण हाकेंचं ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. हाकेंच्या उपोषणावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. तुम्ही सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नका, तुम्ही माझ्या मराठ्यांना बुडवायला निघालेला आहात जर मी तुम्हाला नाही बुडवलं तर माझ नाव बदलेन असं म्हणत जरांगेंनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. सरकारने जाती जातीमध्ये दंगल घडवण्यासाठी आंदोलन उभं केलं असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट गुलाब कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक

LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

Blood Pressure Walk: रोज फक्त १५ मिनिटं चाला, काही दिवसांत BP येईल नियंत्रणात; तज्ज्ञ काय सांगतात?

IAS Transfers India: प्रशासकीय सेवेत मोठा फेरबदल; २४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, वीर विक्रम यादव DGCA चे नवे प्रमुख

SCROLL FOR NEXT