Jan Aarogya Yojana Saam TV
Video

Jan Aarogya Yojana: जुलैमध्ये सुधारित जन आरोग्य योजना होणार लॉन्च!

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य सुधारीत योजना जुलैमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या योजनेचा फायदा शिधापत्रिका धारक आणि अधिवास प्रमाणपत्र धारकांना मिळणार आहे.

Saam TV News

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य सुधारीत योजना जुलैमध्ये लॉन्च केली जाणार आहे. या योजनेचा फायदा शिधापत्रिका धारक आणि अधिवास प्रमाणपत्र धारकांना मिळणार आहे. आरोग्य योजनेच्या अंतर्गत ५ लाखांचं आरोग्य कवच मिळणार आहे. योजनेचा वार्षिक प्रिमीयम ६० टक्क्यांनी वाढवला असून ३००० कोटींहून जास्त करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Latur Accident : लातूरमध्ये कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

Success Story: ४० लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली, आधी IPS नंतर IAS; UPSC परीक्षेत पहिले आलेले आदित्य श्रीवात्सव कोण?

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

SCROLL FOR NEXT