Banjara Samaj Saam TV
Video

Banjara Samaj : जालन्यात आदिवासी समाजाचा मोर्चा; बंजारा समाजाला आरक्षण नाकारण्याची मागणी | VIDEO

Sambhajinagar : हैदराबाद गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाचे आंदोलन राज्यभरात सुरू आहेत. याच्या विरोधात जालन्यात आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आज जालना शहरात आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. अंबड चौफुली परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यातील विविध भागांत आंदोलने सुरू आहेत. याच्या विरोधात आदिवासी समाजाने रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे रास्ता रोको अंदोलनामध्ये महिला सुध्दा सहभागी झाल्या आहेत. या अंदोलनामुळे वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे. या सगळ्यावर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT