Navnath Waghmare car set on fire in Jalna Saam Tv
Video

Navnath Waghmare: अज्ञात व्यक्तीने ओबीसी आंदोलकाची गाडी जाळली|VIDEO

OBC Activist Vehicle Arson Incident: जालना शहरात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवली. कोणतीही जीवित हानी झाली नसून या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी आज एका अज्ञात व्यक्तीने पेटविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडेदहा ते 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती. त्याच ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्ञान घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले आणि त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT