Jalna Maratha Protest News  Saam Tv
Video

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Jalna Maratha Protest : जालन्यातील पळशीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले होते. रावसाहेब दानवे यांना भेटू न दिल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले.

Saam TV News

Maratha Protest News | जालन्यातील पळशीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले होते. रावसाहेब दानवे यांना भेटू न दिल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. रावसाहेब दानवे यांना भेटून मराठा आंदोलक मराठा आरक्षणासंबंधी प्रश्न विचारणार होते, परंतु दानवेंच्या समर्थकांनी त्यांना भेटू न दिल्याने मराठा आंदोलक आक्रमक झालेले पहायला मिळाले. यावेळी त्यांनी 'एक मराठा लाख मराठा' अशा जोरदार घोषणाबाजी दिल्या.भाजप कार्यकर्ते -मराठा आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेट बैठकीला दांडी; शिंदे गटाच्या मंत्र्यांची नाराजीची ६ कारणे|VIDEO

'भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..' शहाजी बापू पाटील संतापले, नेमकं काय म्हणाले?

Winter Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाला अंघोळ घालण्याची योग्य वेळ काय? आताच जाणून घ्या

Maharashtra Politics: राज्यात शिवसेनेने खातं उघडलं, निवडणुकीपूर्वीच शिंदेचा उमेदवार झाला नगरसेवक

New Income Tax Act: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन वर्षात लागू होणार नवा प्राप्तिकर कायदा

SCROLL FOR NEXT