Video

Saam Tv Exit Poll: जालनात भाजप बाजी मारेल का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Jalna Municipal Election SaamTv Exit Poll: जालना महापालिका निवडणुकीचा एक्सिट पोल समोर आला आहे. भाजप, शिंदेसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? जाणून घ्या सविस्तर.

Shruti Vilas Kadam

Jalna Municipal Election exit poll: जालना महापालिकेच्या निवडणुकीचा एक्सिट पोल समोर आला असून त्यानुसार भाजपला २८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिंदेसेनेला २२ जागा, काँग्रेसला ७ जागा, अजित पवार राष्ट्रवादीला २ तर ठाकरेसेनेला १ जागा मिळू शकते. जालनामध्ये ठाकरेंबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. राज्याची मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे मतदान आज १५जानेवारीला पार पडले आहे. साम टीव्हीच्या महा एक्सिट पोलमध्ये २९ महापालिकांमधील सत्तेचा कल दाखवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नर्सरी ते इयत्ता पहिली अॅडमिशन घेताना बालकाचं वय किती असावं, सरकारनं जारी केले नवे निकष, कधीपासून होणार लागू

तुळजाभवानी मंदिरात मटका किंगला VIP ट्रीटमेंट, प्रवेश बंदीनंतरही मटका किंग गाभाऱ्यात, भाविक ताटकळत, मटका किंगसाठी पायघड्या

कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचे वडील शिंदेसेनेत; राजकारण ढवळून निघालं

Maharashtra News Live Update: ठाण्यात पाण्याची नासाडी! नितीन कंपनी परिसरात पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT