Video

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

BJP-Shiv Sena Leaders Face-Off : जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले बाजाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला.

Bharat Jadhav

जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे आणि भाजपाचे अक्षय गोरंट्याल यांच्यात शाब्दिक हमरी-तुमरी झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा दरम्यान भाजप-शिवसेनेचे नगरसेवकांमध्ये वाद झाला. भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधीपक्षनेते कमलेश खरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी चक्क उपमहापौर राजेश राऊत यांना व्यासपीठावरून खाली यावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT