Guests clash violently during a wedding in Jalna’s Ambad after a dispute over the groom’s shoe-hiding ritual. Saam tv
Video

जालन्यात लग्नामध्ये गोंधळ; बूट लपवण्यावरून नवरा आणि नवरीकडचे वऱ्हाडी भिडले, तुंबळ हाणामारी|VIDEO

Jalna Ambad Wedding Shoe Hiding Fight Viral Video: जालना जिल्ह्यातील अंबड येथे लग्नात बूट लपवण्याच्या रिवाजावरून नवरा आणि नवरीकडील वऱ्हाड्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

Omkar Sonawane

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना: लग्नसराईत विनोदाने केलेला बूट लपवण्याचा विधी जालन्यात मात्र चांगलाच महागात पडला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात बूट लपवण्यावरून नवरदेव आणि नवरीकडील मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी कारवाई करत एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अंबड पोलिसांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १४ लोकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये वऱ्हाडी मंडळी एकमेकांवर खुर्च्या आणि जे मिळेल त्या वस्तू फेकून मारताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT