Jalgaon gold rate  Saam TV
Video

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

सोने आणि चांदीने पुन्हा उच्चांक गाठला आहे.ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.जळगावमध्ये सोनं तब्बल 1000 तर चांदीमध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे.

Saam TV News

Jalgaon Gold-Silver Rate: सोने आणि चांदीने पुन्हा उच्चांक गाठला आहे.ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.जळगावमध्ये सोनं तब्बल 1000 तर चांदीमध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे.जागतिक बँकांचे व्याजदर वाढल्याने,गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे.जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव 76200 वर पोहोचले आहेत.तर चांदीचे दर प्रतिकिलो 91000 हजारांवर पोहोचले आहेत.त्यामुळे सोने -चांदीच्या दरात वारंवार वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांनी मात्र सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सतत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT