Jain Monk Nileshchandra delivering a sharp criticism against Uddhav Thackeray, sparking a political clash in Mumbai. Saam Tv
Video

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Sachin Ahir Hits Back After Jain Monk: जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करत आमदार, खासदार आणि नगरसेवक मतांसाठी दबाव आणतात असा आरोप केला.

Omkar Sonawane

संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरे यांचे राज्य आहे. कुठल्याही नेत्याला तुम्ही फोन करा. माझ्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, ते येणार नाहीत. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा, असे म्हणत जैन मुनी निलेशचंद्र यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली आहे. यावरच ठाकरे गटाचे आमदार सचिन आहीर यांनी पलटवार केला. कालपर्यंत जे जैन मुनी भाजपवर बोलत होते.

ते अचानक मोर्चा आणि आंदोलन करून मुंबईमधील वातावरण खराब करत आहे. मी त्या सर्व लोकांना हात जोडून विनंती करतो की मुंबईमध्ये सर्व जाती धर्माची लोक ही एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज नेहमीच अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे. त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बगण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे. कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तेढ निर्माण करू नका असे आवाहन सचिन आहीर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Mirchi Recipe : झणझणीत दही मिरची एकदा ट्राय तर करा, जेवताना दोन चपात्या जास्त खाल

Maharashtra Live News Update: मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा होईल

वारं फिरलं! सोडून गेलेल्यांचे पुन्हा फोन, उमेदवारी मिळणार का? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं

डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर

SCROLL FOR NEXT