Italy Plane Crash Saam TV
Video

Italy : इटलीत भीषण अपघात, रस्त्याच्या मधोमध विमान कोसळलं | VIDEO

Plane Crash in Italy: इटलीच्या ब्रेशियाजवळ विमान कोसळून अपघात झाला आहे. रस्त्याच्या मधोमध विमान कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इटलीच्या ब्रेशिया शहराजवळ आज एक धक्कादायक घटना घडली. एका लहान खासगी विमानाने अचानक नियंत्रण गमावल्याने ते थेट रस्त्याच्या मधोमध कोसळलं, आणि या दुर्घटनेत पायलटसह एका प्रवाशाचा जळून मृत्यू झाला आहे.सदर विमान हवेत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेलं आणि काही क्षणांतच रस्त्यावर कोसळलं. विमानानं पेट घेतल्याने आजूबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाात धूर पसरला होता.अपघाताच्या वेळी त्या मार्गावर वाहतूक सुरू होती. काही गाड्या अगदी काही फूटांच्या अंतरावरून गेल्या आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. गाड्यांवर विमान आदळणं टळल्यामुळे मोठा अपघात आणि आणखीन जीवितहानी होण्याचा धोका टळला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT