VIDEO: 13 जुलै पर्यंत आसक्षण देणे सरकारला बंधनकारक, जरांगेंच मोठं विधान Saam TV
Video

VIDEO: 13 जुलै पर्यंत आरक्षण देणे सरकारला बंधनकारक, जरांगेंच मोठं विधान

Manoj Jarange Patil On Reservation: शनिवारी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. १३ जुलै पर्यंत सरकारने आरक्षण द्यावे अशी विनंती जरांगे यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा-ओबीसी आंदोलनाच्या मुद्यावरुन जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. शनिवारी जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्यांची ही पहिलीच प्रतिक्रिया समोर येत आहे. शनिवारी ओबीसी नेत्यांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा झाली. त्यावर जरांगे म्हणाले, सरकार काय सांगते ते महत्त्वाचे नाही. कायदा काय सांगतो हे महत्वाचे आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी आहे हे कायदा सांगतो. सरकारी नोंदी कोणी नाकारु शकत नाही. 13 जुलै पर्यत आरक्षण द्या अशी विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Dhurandhar Collection : 'धुरंधर' 600 कोटींपासून काही पावलं दूर; तर 'अवतार'नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, वाचा कलेक्शन

Weight Gain After Marriage: लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे नेमकी काय?

Breast growth stages: स्तनांची वाढ नेमकी कधी थांबते?; प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवं, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून मतदारांना साडी वाटप? संतप्त महिलांनी जाळून टाकल्या; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT