Israel saam tv
Video

Israel Iran Tension: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; तेहरानमधील तळावर एफ-14 लढाऊ विमानं उद्ध्वस्त|VIDEO

Shocking Video: इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं थेट इराणच्या राजधानी तेहरानमधील अज्ञात हवाई तळावर जोरदार हवाई हल्ला केला आहे.

Omkar Sonawane

इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं तेहरानमधील एका अज्ञात हवाई तळावर हल्ला केला. इराणच्या दोन F-14 टॉमकॅट लढाऊ विमानांवर हवाई हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून इस्रायली हवाई दलानं केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओत हल्ल्याची दृश्यं स्पष्टपणे दिसत असून, इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते आहे. इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.या कारवाईत इराणच्या दोन F-14 टॉमकॅट लढाऊ विमानांवर टार्गेट करण्यात आल्याचा दावा करत व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

Crime News: मीरा रोडमधील ड्रग्स प्रकरणाचं हैदराबाद कनेक्शन; ५००० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Politics: मुंबईचा महापौर मराठी की अमराठी? भाजपचा अमराठी महापौर शिंदेंना मान्य

Mumbai Ganesh Visarjan: गणेश विसर्जनावर दहशतवादी हल्ला? दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पुन्हा मुंबई?

SCROLL FOR NEXT