Ishan kishan girlfriend Saam tv
Video

टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर ईशानचा गर्लफ्रेंडसोबतचा फोटो चर्चेत

Ishan kishan girlfriend : टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर ईशानचा गर्लफ्रेंडसोबतचा फोटो चर्चेत आलाय. जाणून घ्या कोण आहे ईशानची गर्लफेंड?

Vishal Gangurde

टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप जिंकला आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला धूळ चारली. टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाडूंकडून मैदानात एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला. यावेळी खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात पोहोचले होते. ईशान किशनची कथित गर्लफ्रेंड देखील दिसली. आदिती हुंडिया असे ईशानच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव आहे. गर्लफ्रेंड आदिती आणि इशान काल एकत्र वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या विजयानंतर ईशानचा गर्लफ्रेंडसोबतचा फोटो समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT