Irshalwadi News  SAAM TV
Video

Irshalwadi News | इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांची परवड संपेना, नवीन घरांची कामं अपूर्णच

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली होती. त्यात 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला वर्ष झाले तरी या ग्रामस्थांची परवड अजून संपलेली नाही. या दरडग्रस्तांचे कंटेनर शेडमध्ये तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले होते.

Saam TV News

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली होती. त्यात 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला वर्ष झाले तरी या ग्रामस्थांची परवड अजून संपलेली नाही. या दरडग्रस्तांचे कंटेनर शेडमध्ये तात्पुरते पुर्नवसन करण्यात आले होते. मानिवलीमध्ये सिडकोच्या माध्यमातून घरं बांधण्याचे काम सुरू आहे. पण या ग्रामस्थांच्या वाट्याला वीज आणि पाणी टंचाईचे आव्हान आहे. जे पाणी मिळत आहे ते सुद्धा दुषित आहे. घर बांधण्यात येणारी अडचण आणि सुविधांचा अभाव यामुळे इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांनी नाराजी दर्शवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT