Mojtaba Khamenei Saam Tv
Video

Iran-Israel War: इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठा बदल, मोजतबा खामेनेईंकडे देशाची कमान

Mojtaba Khamenei: इराण- इस्राइलमध्ये युद्ध पेटलं आहे. इस्राइलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात बदल करण्यात आले.

Priya More

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठे बदल करण्यात आले आहेत. अयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांच्याकडे देशाची कमान देण्यात आली आहे. नव्या सर्वोच्च नियुक्तीमुळे इराणच्या राजकीय आणि धार्मिक नेतृत्वात आता नवं पर्व सुरू झाले आहे. हा निर्णय देशातंर्गत सत्ता समिकरणांमध्ये बदल मानला जात आहे. या निर्णयाकडे आता जागतीक स्तरावर लक्ष लागले आहे. पुढील काळात भविष्यातील धोरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. इराणच्या राजकारणात याची दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अयातुल्ला अली खामेनेई यांना चार मुलं आहेत. मोस्तफा, मोजतबा, मसूद आणि मेसन अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. त्यातील मोस्तफा यांच्याकडे इराणचे नेतृत्व देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

Aadi Anant Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील हळवा प्रवास; अशोक सराफ- संकर्षण कराडेचा 'आदि-अनंत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Papaya : रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

CJP Protest: रांका, दास अन् शिंदे, CJP च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिजीत दीपके आज दिल्लीत परत येणार

SCROLL FOR NEXT