Eknaath Shinde Saam TV
Video

Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस, जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी तीव्र|VIDEO

Eknath Shinde News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी नेतृत्व बदल गरजेचा आहे. अन्यथा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजप मधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी जोरदार केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पाश्वभूमिवर नेतृत्वात बदल आवश्यक असल्याचे मत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी व्यक्त केल आहे.

जर जिल्हाप्रमुख लवकर बदलला नाही तर पदाधिकारी सामूहिक राजीनामाच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पाश्वभूमिवर तुळजापूरमधील नाराज पदाधिकारी लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत. भाजपसोबत असलेली सुप्त नाराजी आणि आता वाढलेली अंतर्गत धुसफूस यामुळे शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणुकांपूर्वी संघटनात्मक सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT