Indonesia Saam TV
Video

Indonesia : इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग, गर्भवती महिलेसह 5 जणांचा मृत्यू | VIDEO

Indonesia Boat Fire : इंडोनेशियात सुलावेसी बेटावर एका प्रवासी बोटीला आग लागली होती. 2२८० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंडोनेशियातील सुलावेसी बेटाजवळ रविवारी सकाळी एका प्रवासी बोटीत भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत गर्भवती महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बोटीत अचानक आग भडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. आग लागल्यानंतर घाबरलेले प्रवासी आगीपासून वाचण्यासाठी समुद्रात उड्या मारताना दिसून आले.

सुदैवाने, बचाव पथकाच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे बोटीवरील २८०हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं. समुद्री सुरक्षा दल आणि मदत व बचाव पथकांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचे आणि लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

SCROLL FOR NEXT