VIDEO: फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय,  Saam TV
Video

VIDEO: फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय, 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात मिळाले यश

Ind vs SF Final: T20 WC 2024: भारत आणि साऊथ अफ्रिका यांमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना, भारताने मारली बाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत (INDIA)आणि द. आफ्रिका (South Africa) यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीने साऊथ अफ्रिकेचा पराभव झालेला आहे. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेवीज मीलरचा झेल घेतला त्याच्यामुळे भारताला विजय मिळाला, भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष पाहायला मिळाला. पुण्यातील एफ सी पार्कवर तसेच मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT