After Pahalgam Attack saam tv
Video

Pahalgam Attack: एक बहीण भारतात, दुसरी पाकिस्तानात, बॉर्डरच्या रेषेवर रक्ताच्या नात्यांची घुसमट|VIDEO

Emotional Plea at Attari: आपल्या आजारी बहिणीला पाकिस्तानला भेटायला जात असताना एका भारतीय महिलेला अटारी बॉर्डरवर रोखण्यात आले आहे. सदर महिलेकडे व्हिसा देखील आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तानला कायदेशीर दणका देत अटारी बॉर्डर बंद केली आली आहे. तसेच व्हिसा देखील रद्द केले आहे. यामुळे दोनीही देशातील लोकांना आता ये-जा करता येणार नाहीये. भारतात राहणारी एक महिला तिची मोठी बहीण ही पाकिस्तानात राहते तिला भेटण्यासाठी ती जात असताना तिला अटारी बॉर्डरवर रोखण्यात आले आहे. सदर महिलेडे व्हिसा असतानाही तिला जाऊ दिले जात नाहीये. माध्यमांशी संवाद साधतान ती म्हणाली, माझी बहीण आजारी आहे. ती खूप सीरियस आहे. एक महिन्याचा व्हिसा आहे तर मला जाउद्या अशी ती सरकारकडे मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT