रेल्वे प्रवासात मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ बघितल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे.  saam tv
Video

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Indian Railways rules for playing loud music on trains : रेल्वे प्रवासात मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ बघितल्यास मोठा दंड आकारला जाणार आहे.

Nandkumar Joshi

तुम्ही रेल्वेने नेहमी प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. दक्षिण रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार, रेल्वे प्रवासात मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकली, व्हिडिओ बघितले किंवा फोन स्पीकरवर ठेवून मोठमोठ्या आवाजात बोलून इतर प्रवाशांना त्रास दिला तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. कारण अशा प्रकारे गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

दक्षिण रेल्वेच्या नव्या सूचनेनुसार, पहिल्यांदा असा प्रकार केला तर, एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार सांगूनही न ऐकल्यास आणि असाच त्रास देणे सुरू ठेवले तर रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत संबंधिताला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

SCROLL FOR NEXT