Pahalgam terror attack saam tv
Video

Pahalgam Terror Attack: 'जय हिंद' म्हणत पत्नीकडून नौदल अधिकारी विनय नरवाल यांना शेवटचा निरोप|VIDEO

Indian Navy Officer: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलात लेफ्टनंट अधिकारी विनय यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणा येथील कर्नालमधील भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवालांची गोळी मारून निर्घूणपणे हत्या केली. विनय यांच्या निधनानंतर त्यांच्या भुसली या गावात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. पाच दिवसापूर्वी 16 एप्रिल रोजी त्यांच लग्न झाले होते. लग्नानंतर विनय आपल्या पत्नीसोबत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. आवघ्या पाच दिवसात त्यांच्या संसाराचा शेवट झाला. अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी धायमोकलुन रडत होत्या. जय हिंद म्हणत त्यांनी विनय यांना अखेरची मानवंदना दिली. या हल्ल्यात 28 नागरिकांनी आपला जीव गमवला तर यामध्ये काही पर्यटक हे परदेशी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT