INS Vikrant in Action saam tv
Video

India Pakistan Tension: काही तरी मोठं घडणार? अरबी समुद्रात इंडियन नेव्हीचा युद्धाभ्यास; नवा व्हिडिओ समोर

INS Vikrant: भारतीय नौदलाचा नवीन व्हिडिओ ट्विट करत पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. यानंतर पाकिस्तानच्या पाया खालची वाळू सरकली आहे.

Omkar Sonawane

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हा हादरून गेला असून पाकिस्तानचा बुरख्या मागचा चेहरा हा समोर आला आहे. पाकिस्तान हाच दहशतवाद्यांना पोसत असल्याचे दहशतवाद्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी सर्व जगाने पहिले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने रात्री द्रोण हल्ले केले मात्र भारताने हे सर्व हल्ले हाणून पाडले. यानंतर आता पाकिस्तानची चांगलीच टरकली आहे.

या संदर्भात भारतीय सैन्य दलाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. अशातच आज भारतीय नौदलाने एक व्हिडिओ ट्विट करत पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. या व्हीडीओमध्ये INS विक्रांतचा युद्धाभ्यास सुरू असून मिसाईल डागल्या जात आहे. आम्ही युद्धासाठी अजूनही तयार आहोत असा थेट इशारा भारताने दिला आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT