Pakistan CAA  Saam Tv News
Video

Video: पाकमधील व्यक्तीला CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्त्व

या कायद्यानुसार मूळचे गोव्यातील ७८ वर्षीय ख्रिश्चन धर्मीय जोसेफ परेरा यांना भारतीय नागरिकत्त्व बहाल करण्यात आले आहे.

Rachana Bhondave

Pakistan CAA News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टर्ममध्ये नागरिकत्त्व (दुरूस्ती) कायदा (CAA), २०१९ मंजूर करण्यात आला होता. भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमधील भारतीय वंशाच्या नागरिकांना पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी हा कायदा करण्यात आल्याचे सांगितले गेले. या कायद्यानुसार मूळचे गोव्यातील ७८ वर्षीय ख्रिश्चन धर्मीय जोसेफ परेरा यांना भारतीय नागरिकत्त्व बहाल करण्यात आले आहे. परेरा हे २०१३ पासून गोव्यात राहत आहेत. त्याआधी पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त होण्याआधी ते कुटुंबासह पाकिस्तानात स्थलांतरीत झाले होते. CAA कायद्यानुसार नागरिकत्व मिळवलेले जोसेफ परेरा गोव्यातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT