VIDEO : भारत-पाकिस्तान सीमेवर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा SAAM TV
Video

VIDEO : भारत-पाकिस्तान सीमेवर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

India-Pakistan Boarder Independence Day : भारत-पाकिस्तान सीमेवरील सज्ज असणाऱ्या जवानांनी देशाचा ७८ व्या स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

sanyukta gangadhare, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकीकडे पाकिस्तान एकीकडे बांगलादेश सध्या BSF जवानांच्या समोर सध्या मोठी आव्हान आहेत. घुसखोरी, दहशतवादी कारवाया, सीमेवरील संवेदनशील स्थिती अश्या बाह्य संकटांसोबत देशांतर्गत कुरघोडी, अंतर्गत संवेदन स्थिती, भौगोलिक आणि आरोग्याच्या समस्या असे अनेक चॅलेंज सध्या या जवानांच्या समोर आहेत. तसेच बांगलादेशी हिंसाचारामुळे सध्या हाच बॉर्डर परिसर अलर्ट वर आहे.

सीमेवर अशी परिस्थिती असताना देखील देशाचा ७८ वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात पार पडला आहे. गुजरात मधील कच्छ येथील, भारत-पाकिस्तान सीमेवरील BSF च्या जवानांनी सीमेवरील मुख्यालयात स्वातंत्रदिन साजरा केला आहे.यावेळी BSF चे DIG अनंत सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT