terrorist attack saam tv
Video

Jammu Kashmir: तिन्ही सैन्यदलांना केंंद्राचे ॲलर्ट, भारत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत|VIDEO

Repeat of Uri? Tensions Rise After Deadly Attack in Pahalgam: जेव्हा जेव्हा भारतावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तेव्हा भारताने नेहमीच कडक उत्तर दिले आहे, यामुळे आता पुन्हा उरीची पुनरावृत्ती होईल अशी चर्चा सुरू आहे.

Omkar Sonawane

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हे पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. या घटनेने संपूर्ण देश हा सुन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही दलाचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठकीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे भारत कारारा जबाव देणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT