Children using smartphones as India considers stricter social media regulations for minors. Saam Tv
Video

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! भारतात लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येणार? VIDEO

Social Media Ban For Children In India: भारतात लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुलांमधील डिजिटल व्यसन आणि हानिकारक मजकूर रोखण्यासाठी केंद्र सरकार कडक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.

Omkar Sonawane

तुमची मुलं सोशल मीडियावर तासनतास असतात का? तर पालकांनो तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे...भारतात आता लहान मुलांना सोशल मीडियाची बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. मुलांमधील सोशल मीडियाचं व्यसन आणि हानिकारक मजकूर रोखण्यासाठी केंद्र सरकार कडक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सध्या सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करतंय. लवकरच यासंदर्भात वयोमर्यादेचे कडक नियम लागू करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT