Indian Navy Saam Tv
Video

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा मोठा डाव; पाकिस्तानचा बाजार उठणार, फ्रान्ससोबत 26 राफेल विमानांचा करार|VIDEO

63,000 crore Indian Navy deal for Rafale jets: पहलगामच्या हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले असून सैन्यदलाची ताकद वाढवण्यासाठी 63 हजार कोटीचा करार झाला आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारत देश हा सज्ज झाला आहे. भारत सरकारने फ्रांससोबत 26 राफेल नौदल लढाऊ विमानांसाठी 63 हजार कोटींचा करार केला आहे. राजधानी दिल्लीमध्ये या दोन्ही देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी या करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांनी 26 सागरी लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63 हजार कोटींचा करार पडला आहे. या राफेलमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार असून पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांना लवकरच कंठस्नान केले जाईल.

पहलगामच्या हल्ल्यानंतर काही दिवसातच भारताने फ्रांस सोबत हा करार केल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. सध्या भारतीय वायु सेनेकडे 36 राफेल लढाऊ विमान आहे. या नवीन कारारानंतर राफेल लढाऊ विमानांची संख्या 62 इतकी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT